अभिनेत्री प्रिया बापटचा मराठीप्रमाणेच हिंदीतही जलवा आहे
Picture Credit: Pinterest
चाहत्यांमध्ये प्रिया बापटच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते.
Picture Credit: Instagram
चाळीशीतही प्रिया विशीची दिसते, सौंदर्याचं सिक्रेट जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
प्रिया नेहमीच सोशल मीडियावर तिचे वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करते
Picture Credit: Pinterest
दिवसभरात भरपूर पाणी पिते आणि पोषक आहार घेते
Picture Credit: Meta
प्रियाच्या म्हणण्यांनुसार ती खादाड नाही, त्यामुळे फास्ट फूड तिला आवडतच नाही
Picture Credit: Instagram
प्रियाला वरणभात, चटणी, भाजी, कोशिंबीर जास्त आवडते
Picture Credit: Pinterest
प्रिया ताजी फळंही भरपूर खाते, त्यामुळे ताकद मिळते
Picture Credit: Instagram
प्रिया रात्री साडेसातच्या आधी जेवते, असंही तिने सांगितलं
Picture Credit: Instagram