Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
मोमो हा सध्याच्या जनरेशनचा आवडता पदार्थ आहे.
तुम्ही मोमोचे वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मोमो प्रचंड आवडतो.
विशेषत: मुलींना मोमो प्रचंड आवडतात.
मोमो हा नेपाळ आणि तिबेट भाषेतील शब्द असल्याचं म्हटलं जातं.
पण खरं तर मोमो हा चिनी भाषेतील शब्द आहे.
'मोमो' हा शब्द तिबेटी शब्द 'मोग-मोग' पासून आला आहे, ज्याचा अर्थ स्टफ्ड बन आहे.