Published Dec 6, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
गुरुवारी 5 डिसेंबर रोजी पुष्पा 2 द रूल सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत.
या चित्रपटात रश्मिका मंदानाचं नाव श्रीवल्ली आहे.
पुष्पा चित्रपटाचा पार्ट 1 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता.
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली नावाने एक गाणं देखील आहे.
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागातील श्रीवल्ली गाण्याने सर्वांच्या मनावर भुरळ घातली होती.
तुम्हाला श्रीवल्ली नावाचा अर्थ माहिती आहे का?
श्री म्हणजे सौंदर्य, धन, ऐश्वर्य आणि वल्ली म्हणजे समृद्धी
हिंदू धर्मात श्रीवल्ली लक्ष्मी मातेचे नाव आहे, जी प्रभू सुब्रमण्यम यांची पत्नी आहे.