www.navarashtra.com

Published August 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -iStock

काय आहे माईंड डाएट?

तल्लख बुद्धीसाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करून घेतल्यास त्याला माईंड डाएट म्हणतात

माईंड डाएट

मेंदू तल्लख करण्यासाठी बदाम खावे सांगितले जाते. त्याशिवाय आहारात अनेक पदार्थांचा समावेश करून घेता येतो

बदाम

.

शरीराला डाएटची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मेंदूसाठीही डाएट लागते

शरीर

माईंड डाएट हे मेडिटेरियन आणि डॅश डाएट मिक्स करून बनविण्यात आले आहे

मेडिटेरियन आणि डॅश डाएट

या दोन्ही डाएटमध्ये असे पदार्थ असतात, ज्याचा मेंदूवर चांगला परिणाम होतो आणि स्मरणशक्ती चांगली होते

डाएट

माईंड डाएटमध्ये क्विनोआ, ओटमील, ब्राऊन राईसचा समावेश करावा ज्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात

काय खावे

या पदार्थांच्या सेवनाने आपले ऑक्सिजन वाढते जे मेंदू तल्लख ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते

ऑक्सीजन

डाएटमध्ये बदामासह अक्रोड आणि अन्य नट्सचा समावेश करून घेतल्यास फायदा मिळतो

ड्रायफ्रूट

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पदार्थांचे सेवन करावे आम्ही कोणाताही दावा करत नाही

टीप

7 नैसर्गिक पदार्थ विषारी पदार्थांचा करतील नाश