शरीरासाठी योग्य प्रोटीन मिळणं खूप गरजेचं असतं.
Picture Credit: Pinterest
वजन कमी करणं असो वाढवणं असो प्रोटीन मुबलक प्रमाणात मिळावल्याने शारीरिक व्याधी कमी होतात.
स्नायूंची वाढ, शरीराची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे.
प्रोटीन वाढीसाठी शेंगदाणे आणि मखाना हे दोन्हीही रामबाण उपाय आहेत.
मात्र, प्रोटीन वाढवण्यासाठी नेमके काय अधिक फायदेशीर आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.