बदाम आणि काजू दोन्हीही पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.
काजू आणि बदामचे रोज सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात.
बदाम आणि काजू दोन्हीचे स्वतःचे आरोग्य फायदे असले तरी या दोन्हींमधील जास्त फायदेशीर काय आहे जाणून घ्या
ज्या लोकांना हृद्याशी संबंधित आजार आहे अशा लोकांनी याचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असते
बदामामध्ये व्हिटॅमीन ई, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण असते. हे स्कीन चांगली ठेवणे, वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते
रोज काजू आणि बदाम खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते
हे दोन्ही सुकामेवा शरीराला शक्ती देण्यासाठी देखील फायदेशीर मानले जातात.
काजू बदामापेक्षा महाग आहेत. दरम्यान काजूमध्ये बदामापेक्षा जास्त प्रथिने असतात. आपण या दोन्हींचे सेवन करु शकतो