महाराष्ट्रात प्रामुख्याने चपाती आणि भाकरीला जास्त प्रधान्य दिलं जातं.
Picture Credit: Pinterest
आयुर्वेद सांगतं की, ऋतुनुसार आहारात बदल केल्याने आरोग्यदायी फायदे होतात.
आयुर्वेद सांगतं की, हिवाळ्यात चपातीपेक्षा भाकरी खाणं जास्त गुणकारी आहे.
भाकरी म्हटलं की, ज्वारी बाजरी मका यांच्या असतात.
थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाणं फायदेशीर आहे.
बाजरीच्या भाकरीत फायबर जास्त असतात.
यामुळे पचनसंस्थेला चांगला फायदा होतो.
बाजरीची भाकरी उष्ण असल्याने हिवाळ्यात जास्त ऊर्जा मिळते.