Published Nov 03, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
नोव्हेंबरचा महिना उजाडला की अनेक जण सोशल मीडियावर नो शेव्ह नोव्हेंबर बद्दल स्टोरीज टाकत असतात.
नोव्हेंबरच्या महिन्यात या कॅम्पेन अंतर्गत अनेक जन दाढी किंवा केस कापत नाही.
अनेक जण फक्त नो शेव्ह नोव्हेंबर एक ट्रेण्ड म्हणून फॉलो करत असतात.
अनेक जण हा कॅम्पेन फॉलो करताना दिसतात. पण त्यांना नेमके या कॅम्पेन मागचे कारण माहीत नसते.
काही जण तर फक्त हा कॅम्पेन एक फॅशन म्हणून करत असतात.
नो शेव्ह नोव्हेंबर’ ही एक मोहीम आहे जी प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी चालवली जाते.
.
या काळात लोकं महिनाभर दाढी करत नाहीत. याचा उद्देश केस वाढवणे नसून कॅन्सरविरुद्ध एकता दाखवणे असतो.
.
व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असल्याने संत्र खावं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
.