नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शन म्हणजे काय?

Science Technology

11 April 2026

Author:  हर्षदा जाधव

नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शन

सतत स्मार्टफोनवर नोटिफिकेशन तपासण्याची सवय म्हणजे नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शन. 

Picture Credit: Pinterest

लक्ष लागत नाही

नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शनमुळे कामावर लक्ष केंद्रीत करणं कठिण होतं. 

Picture Credit: Pinterest

नोटिफिकेशन तपासण्याची सवय

सतत काही मिनिटांनी फोनवरील नोटिफिकेशन तपासण्याची इच्छा होते. 

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवर नोटिफिकेशन येताच त्या पाहण्याची आतुरता वाढते. 

नोटिफिकेशन पाहण्याची आतुरता 

Picture Credit: Pinterest

सतत नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवल्यामुळे कामात किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही. 

लक्ष लागत नाही

Picture Credit: Pinterest

काही लोकांना रात्री नोटिफिकेशन्स तपासण्याची सवय होते, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो. 

झोपेवर परिणाम

\Picture Credit: Pinterest

नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शनमुळे मानसिक त्रास आणि चिंता वाढू शकते. 

मानसिक त्रास

Picture Credit: Pinterest

नोटिफिकेशन अ‍ॅडिक्शनवरील उपाय म्हणज नको असलेल्या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन बंद करा. 

नोटिफिकेशन बंद

Picture Credit: Pinterest