www.navarashtra.com

Published Nov 25,  2024

By  Harshada Jadhav

झारखंडचं जुनं नाव काय आहे? जाणून घ्या

Pic Credit -  pinterest

झारखंड त्याच्या सौंदर्यासाठी आणि परंपरेसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. 

झारखंड 

बिट्रीश काळात शहराला झारखंड असं नाव देण्यात आलं. 

बिट्रीश काळ

पूर्वी झारखंडचं नाव काय होत, माहीत आहे का?

पूर्वीचं नाव

ब्रिटीश काळापूर्वी झारखंडचं नाव कुकरा असं होतं.

कुकरा 

15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड बिहारपासून वेगळे झाले.

बिहार

झार आणि खंड अशा दोन श्ब्दांपासून शहराला झारखंड असं नाव देण्यात आलं आहे. 

शहर

झारखंडचा अर्थ असा आहे की पृथ्वीवरील एक असा तुकडा जो संपूर्णपणे झाडं आणि जंगलाने व्यापला आहे. 

अर्थ

झारखंडला छोटा नागपूर प्रदेश देखील म्हटलं जातं. 

माहीत आहे का? 

धुस्का, कोयनार साग, लिट्टी चोखा, सत्तू, पराठा, पिठा हे झारखंडमधील प्रसिद्ध पदार्थ आहेत. 

प्रसिद्ध पदार्थ