Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
पनीर ही अशी भाजी आहे, जी प्रत्येकजण आवडीने खातो.
पनीरपासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
कधी मटार पनीर तर कधी पालक पनीर प्रत्येकाची टेस्ट अप्रतिम असते.
पनीरमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळतं.
पनीर कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत मानला जातो.
तुम्हाला माहिती आहे का पनीरला इंग्रजीत काय म्हणतात?
पनीरला इंग्रजीत Cottage Cheese म्हणतात.
पनीरला स्पॅनिशमध्ये queso म्हणतात.