Published March 13, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
पापड हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकालाच आवडतो.
पापड ही एक अशी गोष्ट आहेबजी सध्या जेवणाला रुचकर बनवू शकते.
होळीच्या दिवशी घराघरात पुरणपोळी-आमटी सोबत पापड देखील खाल्ला जातो.
पण आज आपण पापडाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
हा प्रश्न सोशल मीडियावर अनेकदा विचारला गेलेला आहे.
कित्येक लोकांना पापडाला संस्कृतमध्ये काय म्हणतात ते ठाऊक नसते.
पापडाला संस्कृतमध्ये पर्पट असे म्हणतात.