अनेकांना जन्मपत्रिकेत पितृदोष असतो. पण हा पितृदोष असतो तरी काय ?
Picture Credit: Pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा यांमुळे निर्माण होणारा दोष.
Picture Credit: Pinterest
पूर्वज समाधानी नसतील किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नसेल, तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
आई-वडिलांचा अपमान किंवा दुर्लक्ष यामुळे देखील पत्रिकेत पितृदोष निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
कुलधर्म किंवा परंपरा न पाळणे याने देखील पितृदोष निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
पितृदोष ओळखला देखील कठीण नाही.
\Picture Credit: Pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, पितृदोषाचे काही संकेत आहेत.
\Picture Credit: Pinterest
लग्नात उशीर किंवा वैवाहिक अडचणी
\Picture Credit: Pinterest
घरात सतत भांडणं किंवा अशांती,ही सगळी कारणं पितृदोषाची मानली जातात.
\Picture Credit: Pinterest