9 सप्टेंबर रोजी कंपनीने आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे
Picture Credit: Pinterest
iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत भारतात 82,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
iPhone 17 Pro ची सुरुवातीची किंंमत 1,34,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
17 Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या डिव्हाईसची ग्लोबली विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे
Picture Credit: Pinterest
भारतात iPhone Air ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
iPhone Air च्या 512GB व्हेरिअंटची किंमत 1,39,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
iPhone Air च्या 1TB व्हेरिअंटची किंमत 1,59,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest