हल्ली लग्नामध्ये ड्रोनच्या मदतीने शुटींग करणं अगदी सामान्य आहे
Picture Credit: Pinterest
ड्रोनने केलेल्या शुटींगमुळे तुमचा आनंदाचा क्षण कायम लक्षात राहतो
लग्नात वापरल्या जाणाऱ्या या ड्रोनची किंमत किती असते?
लग्नात वापरला जाणारा ड्रोन तुम्ही 15 हजार रुपयांत खरेदी करू शकता
सामान्य वापरासाठी हा ड्रोन अगदी योग्य आहे
पण तुम्हाला प्रोफेशनल शुटसाठी ड्रोन खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत जास्त आहे
40 हजार रुपयांत तुम्हाला सर्वात उत्तम ड्रोन मिळू शकतो
काही ड्रोनचा वापर करण्यासाठी लायसेंसची गरज असते