Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
आईसोबतचे नाते हे जगातील सर्वात मौल्यवान नाते आहे.
आई ही फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण घराची ताकद आहे.
आईसारखी कोणीही आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही.
आज 11 मे रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे.
आईला आई, मम्मी, मॉम, मदर अशा अनेक नावांनी आवाज दिला जातो.
मदर्स डे आईला समर्पित केला जातो.
तुम्हाला आई शब्दाचा खरा अर्थ माहिती आहे का?
आई शब्दातील आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.