वैमानिकांच्या निवृत्तीचे वय किती असते?

India

15 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

वैमानिक चार प्रकारचे असतात.

चार प्रकार

Picture Credit: Pinterest

एअरलाइन पायलट, कमर्शियल पायलट, फायटर पायलट, चार्टर पायलट.

जाणून घ्या

भारतातील वैमानिकांचे निवृत्तीचे वय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे निश्चित केले जाते.

निवृत्तीचे वय

भारतात वैमानिक वयाच्या 65 वर्षी निवृत्त होऊ शकतात.

वैमानिकांचे वय

पूर्वी वैमानिकांचे निवृत्तीचे वय वर्षे 58 होते. 

पूर्वी निवृत्तीचे वय

भारतीय हवाई दलातील वैमानिकांचे निवृत्तीचे वय त्यांच्या पद आणि शाखेनुसार बदलते.

हवाई दल

विमानाचे उड्डाण

उच्चपदस्थ वैमानिक वयाच्या 60 वर्षांपर्यंत विमानाचे उड्डाण करू शकतात.