www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Mayur Navle

Solo Valentine: एकट्याने व्हॅलेंटाईन साजरा करण्याचा ट्रेंड

Pic Credit -  iStock

तुम्ही व्हॅलेंटाईन डे एकट्याने देखील साजरा करू शकता. यात तुम्ही स्वतःला  अधिक वेळ देता.

सोलो व्हॅलेंटाईन 

तुमच्या आवडत्या गोष्टी करून तुम्ही सोलो व्हॅलेंटाईन साजरा करू शकता.

अशाप्रकारे करा साजरा

आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही तुमची आवडती डिश ऑर्डर करू शकता.

स्वतःला ट्रीट द्या

इतरांसोबत तर आपण अनेकदा डेटवर जात असतो. पण कधीतरी स्वतःसोबत डेटवर जाऊन बघा.

सोलो डेट 

मेडिटेशन करून स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने ओळखण्याचा प्रयत्न करा.

मेडिटेशन करा

कधीतरी स्वतःला भेट वस्तू देऊन बघा.

भेटवस्तू

स्वतःवर प्रेम करायला शिका. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांवर  प्रेम करू शकतो.

सेल्फ लव्ह

गोड आणि स्पाइसी आवळ्याची चटणी कशी करावी?, ही घ्या रेसिपी