टॅरिफ म्हणजे एखाद्या देशात आयात किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंवर सरकारकडून लावलेल शुल्क किंवा कर होय.
Picture Credit: Pinterest
परदेशातून स्वस्त वस्तू आल्यास स्थानिक उत्पादक अडचणीत येतात, म्हणून टॅरिफ लावून त्यांना संरक्षण दिलं जातं.
आयात मालावर टॅरिफ लावून सरकार कराच्या स्वरूपात पैसा मिळवते.
काही देशांवर टॅरिफ लावून किंवा कमी करून सरकार आपले आंतरराष्ट्रीय संबंध व व्यापार धोरण राबवते.
परदेशातून वस्तू देशात आणताना लावला जाणारा कर.
देशातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा कर (कमी प्रमाणात वापरला जातो).