www.navarashtra.com

Published  Oct 28, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

कोकणात 'या' मतदाससंघात कांटे की टक्कर 

कोकणातील विशेषत: तळकोकणातील मतदारसंघांवर राज्याची विशेष नजर आहे.

विशेष नजर

या मतदारसंघांमध्ये शिंदे गटांचे मंत्री, उमेदवार, राणे बंधु आणि ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

प्रतिष्ठा पणाला

तर जाणून घेऊया कोकणातील 'या' संघर्षपूर्ण लढतींविषयी 

संघर्षपूर्ण लढती

या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिंदे गटाकडून निलेश राणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

कुडाळ- मालवण 

मंत्री दिपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली यांच्यात लढत आहे. अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी ही निवडणूक चुरशीची केली आहे. 

सावंतवाडी 

भाजपचे नितेश राणे विरुद्ध ठाकरे गटाचे संदेश पारकर यांच्यात लढत आहे. नितेश राणें यांच्याविरुद्ध ठाकरेंनी तगडा प्रतिस्पर्धी दिला आहे. 

कणकवली

.

ठाकरे गटाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना शिंदे गटाच्या किरण सामंत यांचे कडवे आव्हान असणार आहे. 

राजापूर 

.

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांना भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी ठाकरे गटातून निवडणूक लढवत आव्हान दिले आहे. 

रत्नागिरी