वास्तूनुसार दिवसा नखं कापणं शुभ मानलं जातं
Picture Credit: Pinterest
सूर्यास्तानंतर नखं कापणं टाळावं, त्यामुळे लक्ष्मी नाराज होते
Picture Credit: Pinterest
त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास्त होतो, भांडणं होतात
Picture Credit: Pinterest
वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी नखं कापल्याने कर्ज वाढते
Picture Credit: Pinterest
रक्ताचे आजार वाढण्याचीही शक्यता असते मंगळवारी नखं कापल्यास
Picture Credit: Pinterest
शनिवारी नखं कापल्याने विवाहात अडथळे निर्माण होतात
Picture Credit: Pinterest
या दिवशी नखं कापल्यास आत्मविश्वास कमी होतो.
Picture Credit: Pinterest