कमी उंचीच्या व्यक्तींना खास महिलांना बराचसा न्यूनगंड असतो.
Picture Credit: Pinterest
कारण उंची ही तुमच्या व्यक्तीमत्वाचा भाग असतो.
पाहायला गेलं तर भारतीय महिलांची उंची ही मध्यम स्वरुपातचं असते.
पाश्चात देशातील महिलांची उंची जास्त असल्यामागे तेथील भौगौलिक कारणं आहेत.
भारतीय महिलांची उंची साधारण पाच फूटापर्यंत असते.
यासाठी वातावरण, आहार आणि सामाजिक घटक कारणीभूत असतात.
उंची कमी जास्त असणं हे काही अंशी अनुवंशीकतेवर देखील अवलंबून असतं.