केळी खाणे आपल्या शरीरसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. 

Life style

05  December, 2025

Author:  तेजस भागवत 

लहानमुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत केळी खाणे लाभदायक असते. 

केळी 

Picture Credit: istockphoto

अॅनिमिया, कमकुवत पचन क्रिया असणाऱ्यांसाठी केळ्याचे सेवन करणे चांगले असते. 

अॅनिमिया 

Picture Credit: istockphoto

केळ्यावर काळे मीठ घालून खाल्ल्यास गॅस, कफ, अपचन दूर होण्यास मदत होते. 

कफ 

Picture Credit: istockphoto

थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास कोमट दुधासोबत केळे खाणे चांगले ठरते. 

सुपफूड 

Picture Credit: istockphoto

झोपेची समस्या असल्यास केळे आणि गरम दुधाचे सेवन करावे. 

दूध व केळे 

Picture Credit: istockphoto

रात्रीच्या वेळेस केळे खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. 

कधी खाऊ नये?  

Picture Credit: istockphoto