कन्यापूजनाच महत्त्व काय?

Life style

30 September, 2025

Author:  नुपूर भगत

कन्यापूजन केल्याने आदिशक्ती दुर्गा प्रसन्न होते व घरात सकारात्मक उर्जा व सुख-शांती नांदते.

देवीची कृपा मिळते

Picture Credit: Pinterest

कन्यापूजनाने जीवनातील अडथळे, संकटे व नकारात्मक शक्ती कमी होतात.

अडथळे दूर होतात

Picture Credit: Pinterest

देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे घरात संपत्ती, अन्नधान्य व समृद्धी वाढते.

धन-धान्याची वाढ 

Picture Credit: Pinterest

कुटुंबात ऐक्य, आपुलकी व आनंद वाढतो. वादविवाद कमी होतात.

कौटुंबिक सुख 

Picture Credit: Pinterest

श्रद्धेने कन्यापूजन केल्यास साधकाच्या अनेक इच्छा पूर्ण होतात.

मनोकामना पूर्ण होते

Picture Credit: Pinterest

कन्यापूजन हे अतिशय पुण्यदायी कर्म मानले जाते, ज्यामुळे भक्ताचे पापक्षालन होते.

पुण्यप्राप्ती होते

Picture Credit: Pinterest

या पूजनाने साधकाला अध्यात्मिक शांती आणि अंतरिक समाधान मिळते.

आध्यात्मिक उन्नती 

Picture Credit: Pinterest