www.navarashtra.com

Published March 21 ,  2025

By  Tejas Bhagwat

पिण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालून प्यायल्याचे अनेक फायदे आहेत. 

Pic Credit - iStockphoto

चिमूटभर मीठ घालून पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. 

पचन संस्था 

चिमूटभर मीठ घालून पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

रोगप्रतिकारक शक्ती 

स्नायूंच्या दुखण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

स्नायूंचे दुखणे 

चिमूटभर मीठ घालून पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. 

ब्लड प्रेशरवर नियंत्रण 

चिमूटभर मीठ घालून पाणी प्यायल्याने झोपेत सुधारणा होते. चांगली झोप येण्यास फायदा होऊ शकतो. 

झोपेत सुधारणा 

रिकाम्या पोटी गुलकंद खाल्ल्याने काय परिणाम होतात?