बडीशेप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बडीशेप कधी आणि कोणत्या वेळी खावे खावे जाणून घ्या
बडीशेप खाण्याची नेमकी वेळ कोणती आहे ते जाणून घ्या
बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, फायबर आणि पोटॅशिअम कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि आयरन इत्यादी प्रथिने त्यात असतात
दुपारी जेवणानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी बडीशेप खावू शकता त्यामुळे तुम्हाला त्यामधील सर्व प्रथिने मिळतात.
ज्या लोकांना दररोज पोटदुखीचा त्रास होतो. त्या लोकांनी आपल्या आहारामध्ये बडीशेपचा समावेश करावा. यामध्ये फायबर असते.
ज्या लोकांना हृद्याच्या संबंधित समस्या आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये बडीशेपचा समावेश करावा. कारण त्यामध्ये पोटॅशिअम असते
दररोज बडीशेप खाल्ल्याने रक्ताची कमतरता जाणवत नाही. आयरन शरीरातील रक्ताची कमतरता कमी करते
बडीशेप खाताना या गोष्टींकडे लक्ष द्या की, ती जास्त प्रमाणात खावू नये नाहीतर आरोग्य बिघडू शकते.