मध खाल्ल्याने नॅचरल एनर्जी, इन्युनिटी आणि पचनासाठी फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
मध कधी खावे सकाळी की रात्री?
Picture Credit: Pinterest
शरीराला पटकन एनर्जी मिळते. मेटाबॉलिझम ऍक्टीव्ह होतो. यामुळे दिवसाची सुरुवात फ्रेश होते.
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात १ चमचा मध घालून खावे.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यामध्ये मध खाताना नेहमी ते साध्या पाण्यामध्ये किंवा लिंबू सरबतामध्ये मिक्स करून प्यावे.
Picture Credit: Pinterest
शरीर रिलॅक्स होतं. झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
झोपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पाणी किंवा दुधातून घ्या.
Picture Credit: Pinterest
एनर्जी आणि डिटॉक्ससाठी सकाळ बेस्ट आणि रिलॅक्स आणि झोपेसाठी रात्री योग्य.
Picture Credit: Pinterest
गरम पाण्यात मध टाकू नका. प्रमाणात सेवन करा १ ते २ चमचे.
Picture Credit: Pinterest