बहुतांश वेळा असं सांगितलं जातं की, अभ्यास सकळी करावा.
Picture Credit: Pinterest
सकाळी अभ्यास केल्याने वाचलेलं जास्त लक्षात राहत अशी मान्यता आहे.
काही जण असं म्हणतात की, रात्रीच्या शांततेत अभ्यास केल्याने मेंदूला चालना मिळते.
पहाटे की रात्री ? अभ्यासाची कोणती वेळ योग्य याबाबत प्रश्न निर्माण होतात.
खरंतर जाणकारांच्या मते, दोन्हीचे तसे फायदेच आहेत.
ज्यांना रात्रीचं जागण्याची सवय असते अशांसाठी रात्रीचा अभ्यास फायदेशीर ठरतो.
रात्रीचा गोंगाट कमी असतो त्यामुळे अभ्यासासाठी लागणारी शांतता मिळते.
पहाटेच्या वेळी दिवसभराच्या तुलमेत हवा स्वच्छ असते.
त्यामुळे मेंदूला ताजेतवाने वाटतं. आणि केलेला अभ्य़ास लक्षात राहतो.
पहाटे की रात्री ? तर तुमच्या सवयींप्रमाणे दोन्ही वेळी केलेला अभ्यास फायदेशीर ठरतो.