Bluetooth Range ची कनेक्टिव्हिटी किती अंतरावर चालते 

Automobile

05 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Bluetooth म्हणजे काय?

Bluetooth हे वायरलेस तंत्रज्ञान आहे, जे दोन डिव्हाइस जोडण्यासाठी वापरले जाते.

Picture Credit: Pinterest

 सामान्य Range किती?

बहुतेक स्मार्टफोन आणि इयरबड्समध्ये Bluetooth Range सुमारे 10 मीटर असते.

Picture Credit: Pinterest

व्हर्जननुसार फरक

नवीन Bluetooth 5.0, 5.2 आणि 5.3 मध्ये जुने व्हर्जनपेक्षा अधिक Range मिळू शकते.

Picture Credit: Pinterest

भिंती, दरवाजे आणि इतर अडथळ्यांमुळे सिग्नलची ताकद कमी होते.

भिंतींचा परिणाम

Picture Credit: Pinterest

कोणताही अडथळा नसल्यास Bluetooth अधिक अंतरापर्यंत काम करू शकते.

 मोकळ्या जागेत जास्त Range

Picture Credit: Pinterest

सर्व Bluetooth डिव्हाइसची Range सारखी नसते; हार्डवेअरनुसार ती बदलते.

डिव्हाइसवरही अवलंबून

\Picture Credit: Pinterest

कमी बॅटरी असल्यास काही डिव्हाइसेसमध्ये कनेक्शनची गुणवत्ता कमी होऊ शकते.

बॅटरीचा प्रभाव

Picture Credit: Pinterest

डिव्हाइस जवळ ठेवा आणि मध्ये जास्त अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्या.

उत्तम कनेक्शनसाठी टिप

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका