Written By: Mayur Navle
Source: Yandex
भारतीय रेल्वे ही जगतातील सर्वात व्यस्त रेल्वेंपैकी एक आहे.
विमानाच्या तुलनेत रेल्वे हे फिरण्याचे स्वस्त आणि सोयीस्कर साधन आहे.
पण तुम्हाला ट्रेनच्या एका चाकाची किंमत ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
काही रेल्वे अधिकाऱ्यांनुसार रेल्वेची काही चाकं आयात केली जातात तर काही स्वदेशी असतात.
रेल्वेची चाकं भारतात बनल्यास रेल्वेची पैश्यांची बचत होते.
काही मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेच्या एका चाकाची किंमत 70,000 रुपये असते.
मे 2022 मध्ये वंदे भारत ट्रेनसाठी 39,000 चाकांचा पुरवठा झाला होता.
या 39,000 चाकांच्या पुरवठ्यामध्ये 170 कोटी रुपयांचा खर्च आला होता.