Google आणि AI मधील फरक

Science Technology

5 January 2026

Author:  हर्षदा जाधव

गुगल माहिती शोधायला मदत करतो, तर AI माहिती समजावून काम सोपं करतो

माहिती शोधणं

Picture Credit: Pinterest

गुगल एक सर्च इंजिन आहे, तर AI यूजर्ससाठी डिजिटल सहाय्यक म्हणून काम करते. 

सर्च इंजिन

Picture Credit: Pinterest

गुगल फक्त सर्च रिझल्टसाठी वापरले जाते, AI वरून आपल्याला आयडिया देखील मिळतात.

सर्च रिझल्ट

Picture Credit: Pinterest

गुगल इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती दाखवतो, AI त्या माहितीतून उत्तर तयार करतो. 

उत्तर बनवतो

Picture Credit: Pinterest

सर्च विषय

Picture Credit: Pinterest

गुगलवर प्रत्येकवेळी सर्च विषय टाईप करावे लागतात. तर AI पुढचा प्रश्न लगेच विचारतो.

गुगल माहिती शोधतो. तर AI नवीन कंटेंट, लेख, हेडिंग्स तयार करून देतो. 

हेडिंग्स बनवतो

Picture Credit: Pinterest

गुगल सर्व यूजर्ससाठी समान उत्तर देतो, तर AI यूजर्सच्या मागणीनुसार कस्टमाइज्ड उत्तर देतो. 

समान उत्तर

Picture Credit: Pinterest

गुगलवर माहिती शोधायला वेळ लागतो, AI कमी वेळात सारांश देतो.

AI सारांश 

Picture Credit: Pinterest