स्कॅन तर दोन्ही होतात, पण Barcode आणि QR Code एकसारखे नाहीत! 

Science Technology

17 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डिजिटल मार्ग

बारकोड आणि क्यूआर कोड हे दोन्ही माहिती साठवण्याचे डिजिटल मार्ग आहेत.

Picture Credit: Pinterest

बारकोड सरळ रेषा

बारकोडमध्ये फक्त सरळ रेषा असतात, ज्या स्कॅन केल्या जातात.

Picture Credit: Pinterest

QR कोड चौरसाकृती असतो आणि त्यात अधिक माहिती साठवता येते. 

QR कोड चौरसाकृती

Picture Credit: Pinterest

बारकोडमध्ये मर्यादित डेटा सहजपणे साठवता येतो.

मर्यादित डेटा

Picture Credit: Pinterest

QR कोडमध्ये वेबसाइट, लिंक आणि संपर्क माहिती देखील साठवली जाते.

QR कोड

\Picture Credit: Pinterest

बारकोडचा वापर सामान्यत: दुकानांमध्ये आणि उत्पादनांवर केला जातो.

दुकान आणि उत्पादनांवर होतो वापर

Picture Credit: Pinterest

पेमेंट, तिकीट आणि ऑनलाइन सेवांमध्ये क्यूआर कोडचा वापर वाढला आहे.

ऑनलाइन सेवा

Picture Credit: Pinterest

एकाच दिशेने बारकोड स्कॅन करणे आवश्यक मानले जाते.

बारकोड स्कॅन

Picture Credit: Pinterest

आजच्या डिजिटल युगात क्यूआर कोडचा वापर झपाट्याने वाढला आहे.

क्यूआर कोडचा अधिक वापर 

Picture Credit: Pinterest