अनेकदा हॉटेलमध्ये पार्टी किंवा मेन्यू कार्डमध्ये कॉकटेल आणि मॉकटेल अशी नावे दिसतात.
Picture Credit: Social media
मात्र मॉकटेल आणि कॉकटेल यातला फरक काहींना ओळखता येत नाही.
दिसायला साधारण सारखे दिसत असले तरी दोन्हीमध्ये खूप फरक आहे.
कॉकटेल हे एक अक्लोहोल मिश्रित पेय आहे.
कॉकटेल म्हणजे फळांचा ज्यूस आणि त्यात व्होडका, रम, वोडका, टकीला असं पेय एकत्र करतात.
मॉकटेल म्हणजे मद्य नसलेलं पेय, जे दिसायला आणि चविला कॉकटेलसारखंच असतं.
मॉक म्हणजे खोटं जे कॉकटेल सारखं दिसत मात्र त्यात अल्कोहोल नसतं ते मॉकटेल.
मॉकटेलमध्ये सोडा आणि फळांचा रस असतो. त्यामुळे लहान मुलांना देखील तुम्ही मॉकटेल देऊ शकता.