स्वयंपाकघरात रोज मसाल्यांसोबत विविध पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामध्ये खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दिसायला सारखे असते. मात्र वेगवेगळे असते.
Picture Credit: Pinterest
स्वयंपाकघरात बेकिंग पावडर आणि सोडा दोन्हींचा वापर केला जातो. मात्र या दोन्हींचा वापर करताना लोक कम्पुज होतात. जाणून घेऊया यामधील फरक
Picture Credit: Pinterest
बेकिंग सोडा, जो वैज्ञानिक भाषेत सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे, त्याला बेकिंग सोडा किंवा गोड सोडा असेही म्हणतात.
Picture Credit: Pinterest
बेकिंग सोडा व्यतिरिक्त बेकिंग पावडर चांगले मानले जाते. मात्र बेकिंग सोडा आणि कॉर्न स्टार्चचे त्यात मिश्रण असते. यामुळे सोडानुसार हे कमी स्ट्रॉंग असते.
Picture Credit: Pinterest
बेकिंग सोडा आणि पावडर दिसायला एकसारखे असते. पण तुम्ही त्याला स्पर्श केला तर त्याचे टेक्सचर वेगळे असते. पावडर जास्त टिकाऊ असते तर सोडा थोडा क्रिस्टलीय आणि हलका दाणेदार असतो.
Picture Credit: Pinterest
बेकिंग सोड्याचा वापर जास्त करून क्रिस्पी, कुकीज, ढोकळा यांसारख्या पदार्थांमध्ये वापर करतात. या गोष्टीमध्ये जास्त करून लिंबू किंवा दहीचा वापर केला जात असेल तर बेकिंग सोडा यात एकटीवेट होतो.
Picture Credit: Pinterest
बेकिंग पावडरचा वापर भटुरे, केक, पेस्ट्री, क्विक ब्रेड, मीन यांसारख्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो. सोडा जास्त झाल्यास चवी मध्ये फरक असतो.
Picture Credit: Pinterest