Published Nov 14, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
बाथरूम, वॉशरूम आणि टॉयलेट हे शब्द खूप कॉमन आहेत आणि अगदी रोज वापरले जातात.
बाथरूम आणि वॉशरूम हे शब्द ऐकायला सारखेच वाटत असेल, तरी त्यांचा अर्थ वेगळा आहे.
अनेकांना बाथरूम आणि वॉशरुममधील फरत माहीत नसतो. दोन्ही ठिकाणांमध्ये खूप मोठा फरक आहे.
बाथरूम म्हणजे अंघोळ करण्याची सुविधा असलेली रुम.
अनेक बाथरूममध्ये टॉयलेटही असू शकतात. बाथरूममध्ये टॉयलेट सीट असली किंवा नसली काही फरक पडत नाही.
वॉशरूममध्ये हाथ धुण्यासाठी एक सिंक आणि टॉयलेट सीट असते.
अनेक ठिकाणी वॉशरूम महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे असतात.
वॉशरूममध्ये वॉश बेसिन, टॉयलेट सीट, आरसा, अशा गोष्टी असतील. पण तिथे अंघोळ करण्याची सुविधा नसेल.
वॉशरूम हा अमेरिकन शब्द आहे. अमेरिकेत लोक वॉशरूमला टॉयलेट म्हणतात.