Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK
आपण दिवसभरात अनेकांना खूपवेळा धन्यवाद किंवा शुक्रिया म्हणत असतो
दोन्ही शब्द आभार मानण्यासाठी वापरले जात असले तरी दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे
शुक्रिया हा उर्दू आणि फारसी भाषेतून घेण्यात आलेला शब्द, तर धन्यवाद हिंदी शब्द आहे
कुटुंबातील किंवा मित्रमैत्रिणींमधील कोणाचे आभार मानायचे असतील शुक्रिया हा शब्द वापरला जातो
एखाद्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यासाठी, किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावरील व्यक्तीचे आभार मानतात धन्यवाद म्हणतात
दोन्ही शब्दांचा अर्थ बऱ्याचअंशी सारखा असला तरी वेगवेगळ्या माणसांसाठी ते वापरले जातात