फेसबूक आणि इंस्टाग्राममधील फरक वाचा

Science Technology

22 March 2026

Author:  हर्षदा जाधव

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स

फेसबूक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. 

Picture Credit: Pinterest

फरक वाचा

या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये काही फरक आहे. 

Picture Credit: Pinterest

ग्रुप्स आणि पेजेस

फेसबूकवर टेक्स्ट पोस्ट, ग्रुप्स आणि पेजेस जास्त लोकप्रिय आहेत.

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्रामवर फोटो, रील्स आणि व्हिज्युअल कंटेंटला जास्त पसंती मिळते. 

रील्स आणि फोटो

Picture Credit: Pinterest

फेसबूक सर्व वयोगटातील लोकांमध्ये वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. 

यूजर्स वयोगट

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्राम तरूणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

तरूण यूजर्स

\Picture Credit: Pinterest

फेसबूक वेबसाइट ट्रॅफिक आणि लिंक शेअरिंगसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. 

लिंक शेअरिंग

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्रामवर हॅशटॅग्स आणि रिल्समुळे अकाऊंटची रिच लवकर वाढते.

अकाऊंटची रिच

Picture Credit: Pinterest