साध्या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजपासून सुरु होते. मात्र फोल्ड फोन महाग असतात.
Picture Credit: Pinterest
फोल्डेबल फोनची स्क्रीन साध्या फोनच्या तुलनेत मोठी असते, ज्यामुळे मल्टीटास्किंग सोपे होते.
Picture Credit: Pinterest
फोल्डेबल फोनच्या तुलनेत साधे फोन जास्त मजबूत असतात.
Picture Credit: Pinterest
मोठी स्क्रीन असल्याने फोल्ड फोनमध्ये बॅटरी जास्त खर्च होते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कॅमेऱ्याच्या बाबतीत दोन्ही फोन त्यांच्या यूजर्सना चांगला अनुभव देतात.
साध्या स्मार्टफोनमध्ये युजर इंटरफेस अधिक चांगला असतो.
Picture Credit: Pinterest
तुमच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन स्मार्टफोनची खरेदी करा.
Picture Credit: Pinterest