हिंदू धर्मात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात केला जातो.
Picture Credit: Pinterest
या गणेशोत्सवाचे दोन प्रकार पडतात.
माघी गणपती आणि भाद्रपद गणपती, असे दोन प्रकार पडतात.
मान्यता अशी की, माघी गणेश जयंतीला म्हणजे श्रीगणेशाचा जन्म असं म्हणतात.
तर भाद्रपदमधील गणेशोत्सव हे पार्थिव गणेश पूजन म्हणून साजरा केला जातो.
माघी गणेशोत्सव हा गणपतीच्या जन्म झाला तो दिवस.
भाद्रपदमधील गणपती हे दीड,पाच आणि अकरा दिवसांचा गणपती असतो.
मात्र माघी गणपतीत दीड दिवसांच्या बाप्पाचं पूजन केलं जातं.