www.navarashtra.com

Published Nov 12,  2024

By  Harshada Jadhav

नमस्ते आणि नमस्कारमधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Pic Credit -  pinterest

नमस्ते आणि नमस्कार हे दोन्ही शब्द आदरणीय आणि औपचारिक आहेत. 

आदर

नमस्ते आणि नमस्कार करून लोकांना अभिवादन केलं जातं.

अभिवादन 

नमस्ते आणि नमस्कार यामध्ये असलेला फरक तुम्हाला माहीत आहे का?

माहीत आहे का? 

नमस्ते आणि नमस्कार या दोन्ही गोष्टी सारख्या वाटत असल्या तरी त्यांच्यामध्ये फरक आहे.

काय आहे फरक? 

99 टक्के लोकांना नमस्ते आणि नमस्कारमधील फरक माहीत नाही. 

जाणून घेऊया

नमस्ते हा संस्कृत शब्द नमह (नमन) पासून तयार झाला आहे. 

संस्कृत 

नमस्ते शब्दामधील ते चा अर्थ तुम्ही किंवा तुमच्यासाठी असा आहे.

अर्थ 

नमस्कार हा शब्द नम: आणि कर या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. 

दोन शब्द

नमस्कार शब्दामधील कर चा अर्थ करणे असा आहे.

कर

नमस्ते एका व्यक्तिला तर नमस्कार एकापेक्षा अधिक व्यक्तिंना केलं जातं. 

फरक