अत्तर आणि परफ्युममध्ये फरक काय ?

Lifestyle

25 December 2025

Author:  तृप्ती गायकवाड

दिवसभर बाहेर असल्याने शरीराची दुर्गंधी जाणवू नये म्हणून अनेजण याचा वापर करतात.

शरीराची दुर्गंधी 

Image Source: Pinterest 

कोणाला अत्तर आवडतं तर कोणाला परफ्युम मात्र दोन्हीतील फरक तुम्हाला माहितेय का ?

फरक 

अत्तर हे नैसर्गिक फुलं, औषधी वनस्पती, मसाले, कातडी, लाकूड यांपासून तयार केलं जातं.

अत्तर कसं असतं?

अत्तर साधारणपणे तेलकट स्वरूपात असतं.

अत्तर 

अत्तर त्वचेवर सहस वापरता येतं, यामध्ये अल्कोहोल नसतं, त्यामुळे ते त्वचेसाठी सौम्य मानलं जातं.

 त्वचेसाठी सौम्य

परफ्युममध्ये सुगंधी द्रव्ये, अल्कोहोल, पाणी यांचा वापर होतो.

परफ्युम म्हणजे काय?

बाजारात विविध प्रकार उपलब्ध असतात – डिओडरंट, EDT, EDP, परफ्युम.

डिओडरंट

संवेदनशील त्वचा असल्यास परफ्य़ुमची अ‍ॅलर्जी होऊ शकते.

अ‍ॅलर्जी