रताळी आणि बटाट्यात नेमका काय फरक?

Lifestyle

26 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

रताळी आणि बटाट्यामधील फरक

साधारणपणे रताळी ही बटाट्यापेक्षा जास्त पौष्टिक मानली जातात. रताळ्यामध्ये विटॅमिन ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण बटाट्यापेक्षा खूप जास्त असते, तर बटाट्यामध्ये स्टार्च आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

Picture Credit: Pinterest

रताळ्यांमध्ये विटॅमिन ए असते जे डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे बीटा-कॅरोटीन (व्हिटॅमिन ए) भरपूर असते.

पौष्टिकतेची तुलना

Picture Credit: Pinterest

ग्लायसेमिक इंडेक्स

याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढत नाही.

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी यात जास्त फायबर असते.

फायबर

Picture Credit: Pinterest

बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण रताळ्यापेक्षा थोडे जास्त असते. 

बटाटे  

Picture Credit: Pinterest

ऊर्जा आणि कार्ब्स

Picture Credit: Pinterest

यात कर्बोदके आणि स्टार्च जास्त असतो, ज्यामुळे पटकन ऊर्जा मिळते, पण वजन किंवा साखर वाढण्याचा धोका राहतो.

कोणता पर्याय चांगला?

Picture Credit: Pinterest

वजन नियंत्रित ठेवायचे असल्यास रताळी उत्तम आहेत कारण ती खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.