व्हेगन आणि शाकाहारी या दोन्हींमध्ये सूक्ष्म फरक आहे.
Picture Credit: Pinterest
सर्व व्हेगन शाकाहारी असतात, परंतु सर्व शाकाहारी व्हेगन नसतात.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी लोक प्राण्यांचे मांस खात नाहीत, परंतु ते दुग्धजन्य पदार्थ खातात.
Picture Credit: Pinterest
व्हेगन लोक मांस, मासे आणि अगदी मधासह दुग्धजन्य पदार्थ टाळतात.
Picture Credit: Pinterest
शाकाहारी लोकं भाज्या, फळे, धान्ये, दूध, दही, लोणी आणि चीज सारखे दुग्धजन्य पदार्थ खातात.
Picture Credit: Pinterest
व्हेगन लोकं पूर्णपणे वनस्पती-आधारित आहाराचे पालन करतात.
Picture Credit: Pinterest
व्हेगन लोकं कोणतेही प्राणीजन्य पदार्थ खात नाहीत. ते दुधाऐवजी बदाम किंवा सोया दूध वापरतात.
Picture Credit: Pinterest
व्हेगन लोकं वनस्पती-आधारित चीज देखील वापरतात आणि मधऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ वापरतात.
Picture Credit: Pinterest