www.navarashtra.com

Published Feb 13,  2025

By  Harshada Jadhav

पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात?

Pic Credit -  pinterest

भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड पाणीपुरी आज देशात आणि परदेशात खूप प्रसिद्ध आहे.

पाणी पुरी

आपल्या देशात पाणीपुरीची इतकी क्रेझ आहे की त्याला स्ट्रीट फूडचा राजा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

राजा 

पाणीपुरीची खास गोष्ट म्हणजे ती खाण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. 

पैसे 

स्ट्रीट फूड असूनही, तुम्हाला सर्वात महागड्या रेस्टॉरंट्सच्या मेनू कार्डमध्येही पाणीपुरीचं नाव नक्की दिसेल. 

रेस्टॉरंट्स

गोड आणि आंबट चिंचेची चटणी, बटाटे, कांदे किंवा हरभरा यांच्या मिश्रणापासून पाणीपुरी तयार होते. 

पाणीपुरी 

बदलत्या काळानुसार, लोकांनी पाणीपुरीवर अनेक प्रयोग केले आहेत.

प्रयोग 

या भारतीय पदार्थाला परदेशी रंग देण्याचा प्रयत्नही केला आहे. 

पदार्थ

पाणीपुरी देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. 

नावं

पाणीपुरीला गोलगप्पा, बताशा, गुपचूप, फुलकी अशी अनेक नावं आहेत.

माहीत आहे का?

पण तुम्हाला माहिती आहे का पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात? 

इंग्रजी

99 टक्के लोकांना याचं उत्तर माहीत नाही. 

उत्तर 

पाणीपुरीला इंग्रजीत Water Balls असं म्हटलं जातं.

जाणून घ्या