पहिली भारतीय मालिका कोणती ?

Lifestyle

5 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

मराठी हिंदी तामिळ कोणतीही भाषा असो सिनेमांप्रमाणेच मालिकांना देखील पसंती मिळते.

मालिका

Picture Credit: Pinterest

खूप काळासाठी मालिका सुरु असतात त्यामुळे कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते.

 प्रेक्षकांची पसंती 

आजवर मालिकेच्या जोरावर अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध झाले आहेत.

कलाकार 

मात्र तुम्हाला माहितेय का पहिल्या भारतीय मालिकेचं नाव काय होतं?

भारतीय मालिकेचं नाव

असं म्हटलं जातं की, रामायण आणि महाभारत हे दोन्ही सर्वात पहिल्या मालिका होत्या.

रामायण आणि महाभारत

80 च्या दशकात या मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

प्रेक्षकांची मनं

मात्र आआधी देखील एक हिंदी मालिका प्रसारित झाली होती.

 हिंदी मालिका

भारतातील पहिल्या मालिकेचं नाव होतं 'हम लोग'.

 'हम लोग'

1984 मध्ये या मालिकेची निर्मिती अभिनेते अशोक कुमार यांनी केली होती.

निर्मिती