Published July 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
‘ब्रा’ शॉर्टफॉर्म कसा झाला?
ब्रा हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. हा शब्द मूळचा फ्रेंच शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ बनियान वा बोडिस असा आहे
फ्रेंच शब्द "brassière" पासून हा शब्द तयार झाला आहे. 18 व्या शतकात कॉर्सेटने महिलांची छाती झाकली जात असे
कॉर्सेटमुळे महिलांना श्वास घेणे कठीण होऊ लागल्याने फ्रेंचमध्ये ब्रासियर तयार करण्यात आले आणि त्याचा वापर होऊ लागला
.
20 व्या शतकाच्या सुरूवातील ब्रासियर या शब्दाचा संक्षिप्त म्हणून ‘ब्रा’ शब्द प्रचलित झाला आणि तो एक वेगळा पोशाख झाला
.
1911 मध्ये ऑक्सफोर्ड या प्रसिद्ध इंग्रजी शब्दकोषात हा शब्द समाविष्ट करण्यात आला आणि त्यानंतर तो प्रसिद्ध झाला
1914 मध्ये मेरी फेल्प्स जेकबने 2 रूमाल-रिबनपासून तयार केलेल्या मॉडर्न ब्रा चे पेटंट घेतले आणि ती प्रसिद्ध झाली
महिला नियमित ब्रा चा उपयोग करतात पण त्याचा मूळ शब्द आणि फुलफॉर्म ब्रासियर असा आहे