काय आहे Google चा फुल फॉर्म?

Science Technology

29 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

गुगलचा वापर आपल्या रोजच्या जीवनात केला जातो

गुगलचा वापर

Picture Credit: Pinterest

गुगलवर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर मिळतात

प्रश्नांची उत्तर

Picture Credit: Pinterest

गुगल जगातील लोकप्रिय सर्च इंजिन आहे

सर्च इंजिन

Picture Credit: Pinterest

गुगल आता विविध क्षेत्रात कार्यरत आहे

विविध क्षेत्र

Picture Credit: Pinterest

जीमेल, यूट्यूब, गुगल मॅप्स, अँड्रॉइड आणि एआय सारख्या सेवा गुगल पुरवते

गुगल मॅप्स

Picture Credit: Pinterest

रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या गुगलचा फुल फॉर्म अनेकांना माहिती नाही

फुल फॉर्म

Picture Credit: Pinterest

आता आम्ही तुम्हाला गुगलचा फुल फॉर्म सांगणार आहोत

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

गुगलचे पूर्ण नाव ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ असं आहे

पूर्ण नाव

Picture Credit: Pinterest