Published Jan 27, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
मोबाईलप्रमाणेच लॅपटॉप देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
लॅपटॉप आपल्याला आपल्या प्रत्येक कामासाठी गरजेचा आहे.
ऑफीस असो किंवा कॉलेज लॅपटॉप अत्यंत गरजेचा आहे.
ऑनलाईन क्लासेस असो किंवा वर्क फ्रॉम होम अशी अनेक कामं आपण लॅपटॉपच्या मदतीने करू शकतो.
आपल्यापैकी अनेकांना नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची इच्छा असते.
सध्या लॅपटॉप ही काळाची गरज बनली आहे.
मोठी बॅटरी, स्मार्ट स्क्रीन आणि पॉवरफुल प्रोसेसरसह अनेक लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत.
तुम्ही देखील ऑफीसमध्ये रोज लॅपटॉपचा वापर करत असाल.
पण तुम्हाला लॅपटॉपचा फुल फॉर्म माहिती आहे का?
99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही.
Laptop चा फुल फॉर्म आहे Lightweight Analytical Platform Total Optimized Power