Published Jan 08, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आज छोट्या मोठ्या शहरात ओयोची हॉटेल्स पाहायला मिळतात.
ओयोच्या हॉटेल्सला अनेक ग्राहकांनी पसंत केले आहे.
आज आपण जाणून घेऊया की ओयोची सुरुवात कशी झाली आणि त्याचा फुल्ल फॉर्म काय आहे?
ओयोची सुरुवात 2013 मध्ये झाली होती.
OYO कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत.
On Your Own असा OYO कंपनीचा फुल्ल फॉर्म आहे.
रितेश अग्रवाल यांनी 2013 साली ऑयो रूम्स लाँच केल्यानंतर कंपनीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली.