पोलीस शब्दाचा अर्थ त्याचा फुलफॉर्म जाणून घ्या
Picture Credit: FREEPIK
पोलीस आपल्या राज्याचा, देशाचा अविभाज्य घटक आहेत. कायदा व्यवस्थापनेसाठी
गु्न्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना शोधण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते
फुलफॉर्म आहे public officer for legal investigation and criminal Emergencies
ब्रिटिशांनी भारतात पोलीस विभागाचा पाया घातला, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात
पोलीस खात्यात वेगवेगळी पदे भरती केली जातात